लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

0
91

 

लोहारा :–  येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात आली. याप्रसंगी स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे करण्यात आले. यावेळी प्रा.यशवंत चंदनशिवे यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आणि म्हणाले की, शाहू महाराज यांनी खूप मोठे सामाजिक कार्य केले आहे. याप्रसंगी स्कूलच्या संचालिका सविता जाधव, सोनाली काटे, वैशाली गोरे, ईश्वरी जमादार, मीरा माने, अर्चना सोनके, सुलोचना वकील, रेश्मा शेख, रमेश गिराम, प्रज्योत माळवदकर व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here