लोहारा :– तालुक्यातील अचलेर सेवालाल नगर तांडा येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन अचलेर तांडा चे नायक बाबू सेवू राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोविंद भोजपा चव्हाण, लोभू चव्हाण, बाबू राठोड, झापू पवार, ग्राम पंचायत सदस्य लखन चव्हाण, कारभारी चव्हाण, चंदू राठोड, प्रेम पवार, गुलाब चव्हाण, नेताजी पवार, अजय चव्हाण, अजय चव्हाण, इवराज पवार, अविनाश चव्हाण, विजय चव्हाण, रोहिदास पवार, गणेश पवार, बबलू चव्हाण, बंटी चव्हाण, विजय चव्हाण, सुजित राठोड, संतोष विजय पवार, कुमार चव्हाण, प्रेमदास राठोड, गोपू राठोड, बासू पवार, बाबू चव्हाण, विजय,चव्हाण, तानाजी पवार, संजय जाधव, यांच्यासह सेवालाल नगर व जेतालाल नगर तांड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


