हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या वतीने वडगांववाडी येथे ‘विकासिका प्रकल्प’ सुरु 

0
218

 

लोहारा :–  तालुक्यातील हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या वतीने वडगांववाडी येथे ‘विकासिका प्रकल्प’ सुरु करण्यात आले आहे. सदर प्रकल्पांतर्गत १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी (क्लास) देण्यात येणार आहे. *वडगांववाडी गावात ‘विकासिका प्रकल्प’ सुरू केल्याबद्दल ज्ञानप्रबोधिनी संस्था, केंद्र प्रमुख अभिजीत दादा कापरे, अनिल दादा कांबळे, सचिन दादा सुर्यवंशी, यांचे वडगांववाडी ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आपल्या पाल्यांची गुणवत्ता सुधारेल असे समाधान सर्व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here