उमरगा तालुका काँग्रेस ची बैठक संपन्न 

0
370

 

उमरगा :–  आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या (नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती) निवडणूकी संदर्भात शहरातील काँग्रेस कार्यालय येथे दि.05 रोजी सकाळी उमरगा काँग्रेस कमिटी च्या वतीने आढावा बैठक  धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते तथा धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष अश्लेष भैय्या शिवाजीराव मोरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, जिल्हा सरचिटणीस विजय भैय्या वाघमारे, माजी नगरसेवक एम ओ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानाराव भोसले,जेष्ठ नेते  मधुकर यादव, जेष्ठ नेते ऍड. पोतदार,लोहारा तालुका अध्यक्ष राजू तोरकडे, शहर कार्याध्यक्ष अभिषेक औरादे, अल्पसंख्यांक सेल चे तालुकाध्यक्ष याकूब लदाफ, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पवार, मागासवर्गीय जिल्हा कार्याध्यक्ष संजय सरवदे, जेष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत काळे,तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, उपाध्यक्ष सतीश मुदकना, ओबीसी तालुका अध्यक्ष लोहारा दत्ता गाडेकर, विधी सेल चे तालुका अध्यक्ष ऍड. एस. पी. इनामदार, सेवादल शहर अध्यक्ष बाबा मस्के,सचिव शिवाजी गायकवाड, सचिव सतीश जाधव, राहुल सरपे, माजी नगरसेवक बेग ,निजाम व्हंताळे, प्रशांत साळुंके, गोविंद गायकवाड,प स माजी सदस्य अभिमन्यू भोसले, अशोक देवा जोशी, बालाजी मोरे,माधव चौधरी, प्रवीण जाधव, जैनुद्दीन मुजावर, तालुका सोशल मीडिया अध्यक्ष केशव  सरवदे, सचिव सचिन गुरव, बंजारा सेल तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण,युवक जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. इरफान जामदार, जय मल्हार संघटना धाराशिव जिल्हा अध्यक्ष अशोक दादा ममाळे, तालुका उपाध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड, शहर अध्यक्ष सोहेल इनामदार, प्रा अजय कांबळे, अनिल साळुंके, ज्ञानेश्वर पाटील सावळसूर, ज्ञानेश्वर पाटील उमरगा,महेश रामतीर्थे जाधव,सचिव अविनाश माळी, सचिव आदर्श कोथिंबरे, जीवन सरपे, उपसरपंच गणेश पाटील, जालू सोनटक्के, संकेत वाघमारे, गणेश वाघमोडे, व्यंकट पवार,वैभव मोरे, अभिमन्यू कांबळे, कल्लेश्वर टिकबरे,अमित रेड्डी यांच्यासह विविध गावचे सरपंच, विविध सेल चे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here