प्राध्यापिका शोभा पटवारी यांचा सेवानिवृत्ती समारंभ सोहळा संपन्न

0
195

 

उमरगा  :– तालुक्यातील मुरूम येथील नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम संचलित प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील प्राध्यापिका शोभा पटवारी यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.सर्व प्रथम चैतन्यमूर्ती माधवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथे कार्यरत असलेले प्राध्यापिका शोभा पटवारी यांचा हे 31 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या प्रदीर्घ अशा 31 वर्ष 1 महिना सेवेनंतर सेवानिवृत्त होत त्या निमित्त त्यांचा प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने सेवापूर्ती गौरव करण्यात येवून सत्कार करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.घुरघुरे उल्हास, प्रमुख पाहुणे माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक सपाटे सर तर प्रमुख उपस्थिती प्रा.संध्या डांगे मॅडम,यांची उपस्थिती होती.यावेळी माजी प्राचार्य महानंदा रोडगे मॅडम,माजी प्राचार्य के.के ब्याळे,पर्यवेक्षक श्री.परसाळगे व्हीं.बी. कोंढारे आर.बी.माझी प्राचार्य हुलसुरे के.जी, डी.के.शेळके, मिरगाळे सर,सी.एस.चव्हाण माजी उपप्राचार्य टोपगे के.एम, वाकडे सर,अंबर सर,राजपुत पी.एम, माधवराव पाटील महाविद्यालयाचे अरविंद बिराजदार, प्रा.सोमनाथ बिराजदार श्री.गिरी संजय प्रेमगीर,श्री.महामुनी उमाकांत रघुनाथ,श्री.शाळु राजीव रामभाऊस,श्री.नाकाडे सुधीर शेषराव,श्री.कांबळे आण्णाराव बाबुराव,श्री.सोलंकर नारायण त्र्यंबक श्री.रामपूरे सतिश नामदेव श्री.सुर्यवंशी अजित सुर्यकांत,श्री. बंडगर बिभीषण दत्तात्रेय,श्री.अंबर विश्वजीत चंद्रकात,श्री.राठोड दयानंद लक्ष्मण,श्री.धर्माधिकारी राघवेंद्र शामाचार्य,श्री.गायकवाड अमोल मनोहर,श्री. वाकडे रत्नदीप राजेंद्र, जमादार सलीम गणी, राठोड अजित मोतीराम,कु.उण्णद रेखा रमेश,श्री.सांगळे दीपक उद्धव,प्रा.सरस्वती तपसाळे प्रा.माधुरी नरगिडे एम.सी.व्ही.सी. चे प्राचार्य डी.व्ही.बिराजदार,श्री. सगशेट्टी महेश, कु.साक्षी महामुनी मॅडम, कंटेकुरे मनीषा मॅडम,सपाटे मॅडम,जाधव मॅडम, तांबोळी मॅडम,श्री.राजू कोळी,फिरोज कागदी आदीस प्रतिभा माध्यमिक विद्यालय व उच्चमाध्यामिक विद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी प्राचार्य अशोक सपाटे सर,प्रा.रेखा उण्णद मॅडम, प्रा.संध्या डांगे मॅडम, प्रा.बजगिरे सर, सेवापूर्ती असणारे शोभा पटवारी, यांचे मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.सुत्रसंचलन प्रा.महामुनी उमाकांत यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.सतीश रामपुरे,तर आभार प्राध्यापक बंडगर बिभीषण दत्तात्रेय यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here