गुलबर्गा रोडवरील आयशर शोरूम जवळ मॅजिक पलटी ; एक गंभीर तर दोन किरकोळ जखमी

0
264

उमरगा:– तालुक्यातील उमरगा- गुलबर्गा रोडवरील आयसर शोरुम जवळ मॉजिक पल्टी होऊन एक जण गंभीर तर दोन जण कीरकोळ जखमी झाल्याची घटना दि. 31 रोजी घडली आहे.

 

दे दे

सविस्तर वृत्त ,दि. 31 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 2:30 वाजता शहाजनी औराद वरुन कसगी कडे जाणारा मॉजिक हा गुलबर्गा रोडवरील आयसर शोरुम जवळ येताच चालकाचा ताबा सुटल्याने मॉजिक क्रमांक kA 38A 5987 पल्टी झाला असून.या अपघातात चंपाबाई व्हलाप्पा चंदापुरे वय- 30,रा. वानापल्ली, ता .औराद ,जि.बीदर या  गंभीर जखमी झाल्या आहेत . तर सरस्वती वैजनाथ भालेकर वय – 40 रा.खेड, ता. औराद ,जि बीदर, बालाजी बंडाप्पा भालेकर वय – 50, रा खेड ,ता. औराद जि ,बीदर हे कीरकोळ जखमी झाले असून, सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य  संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले. असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here