एकुंडी (लो.) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध उपक्रमाचे उद्घाटन

0
224
  1. नारंगवाडी/ प्रतिनिधी(विठ्ठल चिकुंद्रे) :– लोहारा तालुक्यातील ऐकोंडी येथे आज दि.19 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय एकोंडी (लो) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले जसे की स्वस्थ नारी सशक्त परिवार,रक्तदान शिबिर,स्वच्छता ही सेवा, पोषण अभियान,वंचित घटकांचा कार्यक्रम,अगंणवाडी कार्यक्रतीचा वतीने सुंदर पाकक्रती त्या श्लोगण देण्यात आले होते,अरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर, पंचायत स्वतंत्र अँप चे उद्घाटन, अनाथ,अपंग,परितक्त्या, निराधार लोकांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या सामूहिक कार्यक्रमासाठी पंचायत समिती लोहारा चे गटविकास अधिकारी जगदेव वगैरे,स्पर्श ग्रामीण रुग्णालय चे प्रकल्प संचालक रमाकांतजी जोशी,माकणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी निवेदिता बिराजदार,श्रीकृष्ण रक्तपेढी उमरगाचे विजय केवडकर,क्षयरोग अधिकारी ज्ञानेश्वर बिराजदार,साहू एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव काका,काशिनाथ पाटील, ग्रामपंचायतचे सरपंच सुलक्षणाताई सूर्यवंशी, उपसरपंच विकास पाटील, महिला बालविकास प्रकल्प च्या सुपरवायझर पृथ्वी कलशेट्टी,ग्रामपंचायत अधिकारी महादेव जगताप,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन नरेंद्र पाटील,तंटामुक्त अध्यक्ष अजित जाधव, मनोज पाटील,रवी पाटील,बाबा सुर्यवंशी, विक्रम पाटील,गावातील आशा कार्यकर्ती अंगणवाडी कार्यकर्ती महिला बचत गटाचे सीआरपी ग्राम संघाचे अध्यक्ष आलका पाटील गावातील सर्व महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला.

साहू एकल महिला पुनर्वसन समिती उमरगा काशिनाथ पाटील,विठ्ठल चिकुंद्रे,उमेश सोनवणे,डाँ.पी.व्ही चव्हाण,डाँ.विद्याराणी बनसोडे,शैलाबी शेख, धनश्री दुधभाते,आश्विनी मुळे,सुलक्षा दुधभाते, स्वाती पाटील, आलका पाटील,फरजाना शेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here