अपघातात पत्रकार जाफर जमादार जखमी

0
366

उमरगा:- मुंबई – हैद्राबाद महामार्गावरील उमरगा बायपास रोडवर मोटारसायकल व स्कुटीचा अपघात होऊन उमरगा येथील जेष्ठ पत्रकार जाफर जमादार हे दि. 15 रोजी जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.

 

सविस्तर वृत्त दि. 15 रोजी दुपारी ठीक 2:00 सोलापूर कडून येणारी कार क्रमांक TS09 FZ ने पुडे जाणारी स्कुटी क्रमांक MH25 AP 2254 ला धडक दिली दीली. या अपघातात मोटारसायकल चालक जाफर खाजासाहेब जमादार वय 43 हे जखमी झाले. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील अपघात ग्रसताच्या मदतीला असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेद्राच्यार्यजी महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here