उमरगा :- शहरातील श्रीराम मंगल कार्यालय येथे जागतिक अपंग दिनानिमित्त दि.3 डिसेंबर रोजी उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू- भगीनी करीता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार अपंग क्रांतीचे धाराशिव जिल्हाउपाध्यक्ष इसाक शेख यांनी केले आहे.
या मेळाव्यात सर्व शासकीय अधिकारी यांच्या मार्फत दिव्यांग बांधवाना शासकीय योजनेबद्दल मार्गदर्शन व माहिती देण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर ,यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तसेच प्रमुख उपस्थित म्हणून बाबा पाटील,उपविभागीय अधिकारी, उमरगाचे गणेश पवार ,गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड ,पोलिस निरीक्षक अश्विनी,उमरगा येथील मुख बधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक नानजकर बी.बी.,धाराशिव चे जिल्हाधिकारी ओम्बासे , आमदार प्रविण स्वामी,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष भैय्या मोरे,तहसिलदार गोविंद येरमे,प्रहार अपंग क्रांती धाराशिवचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,बार असोसिएशन उमरगाचे अध्यक्ष ॲड.कोथिंबरे,शिंदे वि.एस., संजय पवार माजी नगरसेवक, रामकृष्ण जाधवर मुख्याधिकारी, न. म. उमरगा,बाळासाहेब कसबे जिल्हा संघटक, प्रहार,इसाक शेख राजअहमद
जिल्हाउपाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती धाराशिव
,मु.अ. सु. म. अनाथ शाळा एकुरगावाडी, बेंबडे ए.बी.
मु.अ. रा. गा. अ. शा. मुरुम, नादरगे वि.टी.,मु.अ. नि. अ. शाळा सास्तूर , वाघमारे बी.पी. आदर्श शिक्षकरत्न नि. मु. व. वि. उमरगा,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संयोजक,मदने ता. आ. प्रहार उमरगा,महमंद अत्तार, निर्मला सुरवसे, श्रीमंत गरड, नारायण भुसणे, ज्ञानेश्वर कदम, अभिजीत साळुंके, शिवराज गावडे, यशोरत्न गायकवाड, सोहेल जमादार, शकील कुरेशी, नागेश मन्त्तरे, सतिश टोपगे, उमाकांत भोसले, नवनाथ मोरे, राहुल मन्नाडे, विशाल सुरवसे, फारूख बागवान, धनराज कांबळे, घनराज माने, रिवाज मुजावर, दत्तात्रय कटकधोंड, हाजीमलंग फुलारी, सिध्देश्वर गायकवाड, महेबुब तांबोळी, कृष्णा आलगुडे, नागेश दामरोट्टी, महेश सुर्यवंशी,प्रभाकर गायकवाड, बरगली माशाळे, भैरू पाटील, बार असोसिएशन उमरगाप्रमोद शिंदे, बासुदेव काशिद, श्रीशैल पुजारी, बुध्दरत्न गायकवाड, रविंद्र चौगुले, शेखर मुलगे, शंकर सोमवंशी, शंकर गुळमजगे आदी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता परीश्रम घेणार आहेत.