एकुरगावाडी येथे ऍग्रीस्ट्रॅक कार्यक्रमाचा शुभारंभ

0
32

उमरगा:- उमरगा तालुक्यातील  एकुरगावाडी येथे महसूल,कृषी व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने अग्रिस्टॅक या केंद्राच्या महत्त्वकांक्षी योजनेचा शुभारंभ दि.16 रोजी तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते करण्यात आला

 यावेळी तालुका कृषी अधिकारी रीतापुरे ज्ञानोबा,
मंडल कृषी अधिकारी मुळे दीपक, पटवारी अभिजीत, कृषी पर्यवेक्षक  ढोकळे किरण, कृषी सहाय्यक कुलकर्णी रोहित, तलाठी गिरी सुशांत, तालुका व्यवस्थापक किशोर औरादे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश लोखंडे, पोलीस पाटील विजय मोरे , ग्रामपंचायत सदस्य ज्योतीराम औरादे, रमेश मोरे, अनिल जाधव, दिलीप पाटील आदी उपस्थित होते
 तहसीलदार येरमे  यांनी योजनेबद्दल उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अनिल जाधव तर आभार रमेश मोरे यांनी मांडले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here