ईमामसाहेब सार्वजनिक वाचनालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

0
143

उमरगा:- तालुक्यातील पेठ सांगवी येथील ईमाम साहेब सार्वजनिक वाचनालय येथे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष (तम्मा) पाटील यांच्या हस्ते 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दि.26 रोजी सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ईमामसाहेब सार्वजनिक वाचनालयाचे सचिव तथा उमरगा टाईम्स चे संपादक महेबूब दस्तगीर पठाण, यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक लक्ष्मण सुभेदार, मुख्याध्यापक उध्दव कोठे, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापक गुंजोटे मॅडम, भंडारे सर, पंडगे सर, देवराव पाटील सर, नीळकंठ राठोड, ज्येष्ठ नागरिक दस्तगीर पठाण तसेच प्रतिष्ठीत नागरीक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here