उमरगा:- तालुक्यातील कोरेगाववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, येथे दि.26 रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बेडदुर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ.विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे, डॉ.विजय गायकवाड, डॉ. सारिका बेडदुर्गे, धनंजय कुंभार, लक्ष्मण कोकरे, धनंजय बेडदुर्गे, प्राचार्य महेश कदारे यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.वैष्णवी फुगटे, प्रा.प्रिया धोंडगे, प्रा.प्राजक्ता ननावरे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता वडजे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.