लोहारा:- युवा खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे येथे शिवसेना उपनेते माजी आ. ज्ञानराज चौगुले यांनी दि.4 रोजी यांची भेट घेवुन सत्कार करुण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना मराठवाडा युवती निरीक्षक आकांक्षा चौगुले, अदि उपस्थित होते.