बहुजन कल्याण, दुधव्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुलजी सावे यांचा लोहारा तालुका माळी समाजाच्या वतीने सत्कार

0
58

 

इकबाल मुल्ला

लोहारा :- बहुजन कल्याण, दुधव्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुलजी सावे लोहारा शहरात आगमन होताच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोहारा तालुका माळी समाजाच्या वतीने दि.6 फेब्रुवारी 2025 रोजी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, उपसरपंच बबन फुलसुंदर, माजी सरपंच विजय क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य नारायण क्षीरसागर, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सरपंच विष्णु माळी, माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, माजी उपसरपंच बाळासाहेब वाडकर, माजी सरपंच नंदकुमार माळी, माजी नगरसेवक शरद पेठकर, माजी उपसरपंच ज्योतिराम कोरे, मारुती रोकडे, राजेंद्र क्षीरसागर, श्रीशैल्य स्वामी, गोपाळ आदटराव, अमोल माळी, शशीकांत माळी, सचिन माळी, सोमनाथ माळी, सोमनाथ भोजणे, दिनेश माळी, शुभम माळी, गहिनाथ क्षीरसागर, संदिप माळी, बजरंग माळी, अशोक क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, मारुती कोकरे, मनोज माळी, कृष्णा माळी, प्रदिप माळी, यादव क्षीरसागर, बळीराम क्षीरसागर, जिवन नटवे, व्यंकराव नटवे, अमृत जाधव, किशोर भोसले, परमेश्र्वर मुळे, प्रज्ञुन माळी, यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here