माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्यावतीने लोहा-याचे  नुतन उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर यांचा सत्कार 

0
320

 

लोहारा :-  नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी शिवसेना नगरसेवक अमीन सुबेंकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुतन उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर यांनी दि.7 फेब्रुवारी 2025 रोजी उमरगा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांची भेट घेतली. यावेळी माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी नुतन उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर यांचा सत्कार करुण शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुर्यवंशी, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, नगरसेवक विजयकुमार ढगे, नगरसेवक आरिफ खाणापुरे, अदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here