परंडातील अखंड हरिनाम सप्ताहात माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांची आरती

0
84

 

लोहारा :-  आधुनिक युगातील थोर संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित परंडा येथे गजानन महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण व श्री भागवत कथा सोहळ्यात दि.20  रोजी ह.भ.प. श्री.धर्मराज दादा महाराज, श्रीक्षेत्र सामनगाव यांचे काल्याचे सुश्राव्य किर्तन झाले. त्यांनी मिश्कील व सोप्या भाषेत प्रबोधन केले. यावेळी भाविक भक्त विशेषत: महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी भाजपाचे नेते माजी आ. सुजितसिंह ठाकुर यांनी सपत्नीक आरती करून आशिर्वाद प्राप्त केले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here