लोहारा पोलिस ठाण्याचे  नुतन स.पो. नि.ज्ञानेश्वर कुकलारे यांचा  शिवसेनेच्या वतीने सत्कार

0
189

 

 

लोहारा :-   येथील  पोलिस ठाण्यात नुतन स.पो.नि. ज्ञानेश्वर कुकलारे रुजु झाल्याबद्दल यांचा शिवसेनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, तालुका उपप्रमुख परवेज तांबोळी, युवासेना उपतालुका प्रमुख महेश बिराजदार, संकेत गिराम, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here