भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांची व्यवहारे कुटुंबाची सांत्वनपर भेट 

0
127

 

 

लोहारा :- भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे यांचे बंधु कै. विलास व्यवहारे यांचे नुकतेच निधन झाले होते. दि.3 मार्च 2025 रोजी माजी आ.ठाकूर यांनी त्यांच्या तुळजापूर येथील घरी जाऊन व्यवहारे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सहसंयोजक सहकार आघाडी दत्ताभाऊ कुलकर्णी, ॲड.नितीनजी भोसले, नागेशनाना नाईक, शहराध्यक्ष शांताराम पेंदे, बालाजी कोरे, राजाभाऊ मलबा, सुहास साळुंके, शिवाजीराव बोधले, साहेबराव घुगे, सचिन घोडके, विकास मलबा, उमेश गवते, इंद्रजीत साळुंके, सचिन रसाळ, सागर पारडे तसेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here