लोहारा :- पोलिस ठाणे येथे नुतन स.पो. नि.ज्ञानेश्वर कुकलारे रुजु झाल्याबद्दल लोहारा तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक अविनाश माळी, पं.स.माजी सदस्य इंद्रजित लोमटे, ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर, वि. का.से. सोसायटी चेअरमन बालाजी बाबळे, हाणमंत रवळे, नारायण क्षिरसागर, सहदेव गोरे, महादेव सुर्यवंशी, अदि, उपस्थित होते.