नळदुर्ग :- या ऐतिहासिक शहरातील प्रतिष्ठित युवा व्यापारी हालीम पटेल यांच्या दोन्ही लहान चिमुकल्या कोनेन व साराचा रोजा पवित्र महिन्यातील रोजा संपन्न झाला .मुस्लिम धार्मियाच्या सध्या सुरु असलेल्या पवित्र रमजान महिना सुरु आहे यामध्ये दररोज रोजा ठेवण्यात येते नळदुर्ग शहरातील निलम कलेक्शनचे मालक व युवा व्यापारी हालीम पटेल यांच्या दोन लहान मुलींनी रोजा ठेवला होता.कोनेन हालीम पटेल वय ५ वर्ष व सारा हालीम पटेल वय ७ वर्ष या दोन लहान मुलींनी १३ तास रोजा केला आहे खरं तर एवढ्या लहान वयामध्ये अशा पद्धतीने रोजा केल्याबद्दल या दोन्ही गाव स्तरातुन मुलींचे सर्वत्र कौतुक होतं आहे