लोहारा :- भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांची लोहारा तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन माजी आ.ठाकूर यांचा सत्कार केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा नेते जि.प. बांधकाम माजी सभापती अॅड.अभय चालुक्य, उमरगा भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, लोहारा तालुका भाजपाचे नेते माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, भाजपा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, विस्तारक सिद्धेश्र्वर माने, उमरगा तालुका सरचिटणीस विठ्ठल चिंकुद्रे,आदि उपस्थित होते.