ॲड.झहिर चौधरी यांनी परंडा तालुक्यात भाजपाची 1000 सदस्य नोंदणी केल्याबद्धल सत्कार

0
48

लोहारा :- परंडा शहरातील भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.झहिर चौधरी यांनी भाजपा सदस्स नोंदणी मध्ये परंडा तालुक्यात 1000 सदस्स नोंदणी केल्याबद्धल भाजपाचे नेते माजी आ. सुजीतसींहजी ठाकूर व जिल्हा निवडनुक अधीकारी गुरुनाथजी मगे यांनी झहीर चौधरी यांचा सत्कार केला. भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्याची संघटनात्मक सदस्यता नोंदणी बैठक जिल्हा निवडणूक अधिकारी गुरुनाथजी मगे यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे संपन्न झाली. यावेळी परंडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर, तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.झहीर चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सुर्यवंशी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र औसरे, श्रीमंत शेळके, ता.सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, श्रीराम देवकर, ईसूब पठाण, अर्जुन कोलते, हरी शिंदे, श्रीकृष्ण शिंदे, रणजित मिस्कीन, बबन चौधरी, ब्रम्हदेव उपासे, किरण कवटे, धनंजय काळे, गौरव पाटील, आदर्श ठाकूर, सुरज काळे महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, गायत्रीताई तिवारी, शुभदा शेलार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here