उमरगा :- तालुकातील गुंजोटी येथील रहीवाशी तथा श्रीकृष्ण महाविद्यालयातील प्रा. नंदकुमार पवार सर यांची महाराष्ट्र राज्य उच्य व तंञ शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंञज्ञान सहाय्यता केंद्र याच्या संयुक्त विद्यमाने करीअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत सन 2025-2026 शैक्षणिक वर्षासाठी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका समन्वयक पदी आपली निवड करण्ययात आल्याचे पञ महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे प्रदेशाध्यक्ष यशवंत शितोळे यांनी नंदकुमार पवार यांना निवडीचे पत्र दिले कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात करियर कट्टा उपक्रम यशस्वीरित्या योगदान द्यायला.. निवडीबद्दल श्रीकृष्ण महाविद्यालय मित्र परिवार यांनी नंदकुमार पवार सर यांचे कौतुक व अभिनंदन केले…