श्री राम नवमी व हनुमान जन्मोत्सव समिती अध्यक्ष पदी राम जावळे तर उपाध्यक्ष पदी ओंकार परसे

0
107

लोहारा :-   तालुक्यातील कास्ती बु .येथील श्री कल्लेश्वर देवस्थान येथे श्री राम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त सुयशकुमार दंडगुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकित जयंतीसमिती अध्यक्ष पदी राम जावळे, उपाध्यक्ष पदी ओंकार परसे, धनाजी कुंभार, शोभायात्रा प्रमुख म्हणून सुयशकुमार दंडगुले व संदीप रवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

यावेळी अक्षय आंबेकर, कृष्णा सोनटक्के, वैभव भरगंडे, स्वप्नील रवळे, सौरभ भरगंडे, शंकर कोळी, चव्हाण, संकेत कोळी, शुभम पाटील, दिपक भरगंडे, शेखर रवळे, अविनाश कोळी, आप्पा सुतार, तुकाराम दंडगुले, विठ्ठल दंडगुले, सुशांत पाटील, गोपाळ कुंभार, शिवाजी पवार, अविनाश कोळी, कृष्णाथ कोळी, विठ्ठल रवळे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here