भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांची बनसोडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

0
31

लोहारा :- भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकार लोककल्याणार्थ न्युज चॅनलचे संपादक आशुतोष बनसोडे यांचे वडील कै.अशोक (दादा) बनसोडे यांचे निधन झाले होते. दि.24 मार्च 2025 रोजी भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांच्या कुर्डुवाडी रोड, परंडा येथील घरी जाऊन बनसोडे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सुर्यवंशी, सतिश मकाशे, जीवन बनसोडे, अमोल बनसोडे, यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here