धाराशिव जिल्हा मजुर फेडरेशन निवडणुकीत उमरगा तालुका प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार सिद्राम जाधव विजयी झाल्याबद्दल शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्यावतीने सत्कार

0
5

धाराशिव :-  जिल्हा मजुर फेडरेशन निवडणुकीत उमरगा तालुका प्रतिनिधी मतदारसंघातून विजयी झालेले महायुतीचे उमेदवार सिद्राम जाधव विजयी झाल्याबद्दल यांचा शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. अॅड. सत्यम  चौगुले, महेश जाधव, मकरध्वज चव्हाण, दुधभाते, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here