दस्तापूर येथे जलयुक्त शिवार योजना टप्पा दोन कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न

0
167

 

लोहारा :- तालुक्यातील दस्तापुर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग जलयुक्त शिवार योजना टप्पा दोन या कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच श्रीमती मनीषा सुरेंद्र काळाप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सोमनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र डावरे, अल्ताफ पटेल, कृषी पर्यवेक्षक रवी बनसगोळे, कृषी सहाय्यक नितीन चंडकाळे, लोहारा भाजपा चिटणीस सुरेंद्र काळाप्पा, नागेश कलशेट्टी, लक्ष्मण मदने, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here