परंडा :- येथे राम जन्म ते हनुमान जन्म उत्सव राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमीत्ताने कथाकार विश्वंभर महाराज माळोदे यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा परंडा शहराध्यक्ष ज्योती भातलवंडे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वंदना चिंतामणी, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.