लोहारा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी ची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न

0
429

 

लोहारा  :- तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी ची आरक्षण सोडत कार्यक्रम उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले (मांजरा प्रकल्प धाराशिव) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता लोहारा पंचायत समिती सभागृहा संपन्न झाला. यावेळी लहान मुलीच्या व मुलाच्या हस्ते चिठ्या काढुन आरक्षण काढण्यात आले. यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, नायब तहसीलदार नाना मोरे, वजिर आत्तार, अदि उपस्थित होते. यावेळी 1/विलासपुर पांढरी (अनु. जाती महिला), 2/ चिचोंली रेबे (अनु. जाती महिला), 3/ हराळी (अनु.जाती महिला), 4/ दक्षिण जेवळी (अनु. जाती), 5/जेवळी (अनु जाती), 6/ फणेपूर (अनु. जाती), 7/ वडगाव वाडी (अनु. जाती), 8/लोहारा खुर्द (ना.मा.प्र.महिला), 9/ तोरंबा (ना.मा.प्र.महिला), 10/ आष्टा का (ना.मा.प्र.महिला), 11/ हिप्परगा (रवा) (ना.मा.प्र.महिला), 12/ धानुरी (ना.मा. प्र.महिला), 13/ कानेगाव (ना.मा.प्र. महिला), 14/ नागूर (ना.मा.प्र.), 15/ कास्ती बु. (ना.मा.प्र.), 16/ माळेगाव (ना.मा.प्र.), 17/ हिप्परगा सय्यद (ना. मा.प्र.), 18/ वडगाव गांजा (ना.मा.प्र.), 19/ मुर्शदपुर (ना.मा.प्र.), 20/ करजगाव (सर्वसाधारण महिला), 21/ उंडरगांव (सर्वसाधारण महिला), 22/ कोंडजीगड (सर्वसाधारण महिला), 23/ मोघा बु. (सर्वसाधारण महिला), 24/ नागराळ (सर्वसाधारण महिला), 25/ बेंडकाळ (सर्वसाधारण महिला), 26/भातागळी (सर्वसाधारण महिला), 27/कास्ती खुर्द (सर्वसाधारण महिला), 28/मार्डी (सर्वसाधारण महिला), 29/भोसगा (सर्वसाधारण महिला), 30/तावशीगड (सर्वसाधारण महिला), 31/बेलवाडी (सर्वसाधारण महिला), 32/उदतपुर (सर्वसाधारण महिला), 33/कोंडजीगड (सर्वसाधारण महिला), 34/खेड (सर्वसाधारण), 35/ राजेगाव (सर्वसाधारण), 36/अचलेर (सर्वसाधारण), 37/दस्तापुर (सर्वसाधारण), 38/सास्तुर (सर्वसाधारण), 39/होळी (सर्वसाधारण), 40/ चिंचोली काटे 41/ सालेगाव (सर्वसाधारण), 42/आरणी (सर्वसाधारण), 43/करवंजी (सर्वसाधारण), 44/माकणी (सर्वसाधारण), असे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील (शिवसेना उबाठा गट) तालुका प्रमुख अमोल बिराजदार, कॉग्रेस तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, राष्टवादी कॉग्रेस (शरद पवार गट) तालुका प्रमुख नरदेव कदम, शिवसेना तालुका उप प्रमुख परवेज तांबोळी, नगरपंचायत माजी गटनेते अभिमान खराडे, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर, आण्णासाहेब पाटील, सरपंच व्यंकट कागे, फजल कादरी, दत्ता गाडेकर, सुरेश दंडगुले, नितीन गोरे, उपसरपंच सोमनाथ पाटील, वैजनाथ कागे, धर्मविर जाधव, यांच्यासह सर्व पक्षाचे, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here