उमरगा : — तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उमरगा तहसील कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.), तसेच महिलांसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर करण्यात आली.
सन 2025 – 2030 या कालावधीसाठी 13 ग्रामपंचायतीचे सरपंच पदे अनुसूचीत जाती प्रर्वगासाठी आरक्षीत करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले, ते खालील प्रमाणे आहेत. ग्रामपंचायतीचे नाव–
आष्टा ज.,दाबका,पेठसांगवी,बेळंब,कदमापूर/दुधनाळ,
येळी,गुरुवाडी/चंडकाळ,चिंचोली ज, चिंचोली भु,बाबळसूर,कंटेकर,त्रिकोळी,जकेकूर
अनुसूचीत जाती महिलांसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चीत करण्यात आले ते खालील प्रमाणे
ग्रामपंचायतीचे नावे :- आष्टा ज,येळी,गुरवाडी/चंडकाळ,जकेकूर,कदमापूर/दूधनाळ,चिंचोली (भू),बाबळसूर
खालील प्रमाणे 02 ग्रामपंचायतीचे सरपंच पदे अनुसूचीत जमाती प्रर्वगासाठी आरक्षीत करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले, ते खालील प्रमाणे आहेत.ग्रामपंचायतीचे नाव-जवळगाबेट,कोळसूर गुं
अनु. जमाती प्रवर्गाच्या महिलासाठी सरपंच पद आरक्षीत असणा-या ग्रामपंचायतीचे नावे.- कोळसूर गु. नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित केल्याचे घोषीत करण्यात आले.सन 2025 मध्ये ना.मा.प्र.साठी सरपंच पदे आरक्षीत असणा-या ग्रामपंचायतीचे नावे–आनंदनगर,सांगवी(भि),कोरेगांव,वागदरी,एकोंडी ज,कदेर,मुरळी,कसगी,भुसणी/भूसणीवाडी,धाकटीवाडी,सावळसूर,औराद,कोथळी,तुगांव,तलमोड,येणेगूर,मळगीवाडी,एकूरगा,कलदेव निबाळा,सुपतगाव,समुद्राळ
सन 2025-2030 मध्ये नागरीकाच्या मागास प्रवर्गाच्या महिलासाठी 10 सरपंच पदे आरक्षीत असणा-या ग्रामपंचायतीचे नावे— कलदेव निंबाळा,औराद,सांगवी (भि),तुगांव,कदेर,एकूरगा,कसगी,मळगीवाडी,समुद्राळ,
धाकटीवाडी
सन 2025-2030 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 44 सरपंच पद आरक्षीत असणा-या ग्रामपंचायतीचे नावे,– कोराळ,जगदाळवाडी,नागराळ गु,मळगी,कवठा,भगतवाडी,वरनाळवाडी,कुन्हाळी,डिग्गी,सुंदरवाडी,बोरी,नाईचाकूर,महालिंगरायवाडी,काळानिंबाळा,कराळी,दावलमलीकवाडी,दाळीब,गुजोंटी,अंबरनगर,मुळज,चिंचकोटा,तुरोरी,नाईकनगर मु,जकेकूरवाडी,हिप्परगाराव,गुगळगांव,बेडगा,थोरलीवाडी
,पळसगाव,मातोळा,रामपूर,व्हंताळ,हंद्राळ,गणेशनगर,नाईकनगर सू,नारंगवाडी,कोळसूर क,कडदोरा,केसरजवळगा,बलसूर,कोरेगांववाडी,आलूर,दगड धानोरा
सन 2025-2030 मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या 22 सरपंच पद आरक्षीत आसणा-या ग्रामपंचायतीचे नावे— कवठा,दाळीब,व्हंताळ,काळानिंबाळा ,कडदोरा,,मातोळा,नारंगवाडी,कराळी,पळसगांव,नाईचाकूर,हंद्राळ,नाईकनगर(सु),गुगळगांव,दावलमलीकवाडी,नाईकनगर(मु),जकेकरवाडी ,अंबरनगर,भगतवाडी,कोरेगांववाडी ,जगदाळवाडी,हिप्परगाराव,थोरलीवाडी