लातुर – उमरगा रोडवर दुचाकीचा अपघात; एक जखमी 

0
534

उमरगा :- येथून बेट जवळगा येथे जात असताना मोटार सायकल क्रमांक MH13 Z 4615 ही बीरुदेव मंदिरा जवळ येताच चालकाचा ताबा सुटल्याने दि.18 रोजी 5 वाजण्याच्यासुमारास दुचाकीचा अपघात होऊन एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.दुचाकीचा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून अपघातात सुरेश बब्रुवान बिराजदार वय 55 राहणार जवळगा बेट हा जखमी झाला आहे.सदर आपघाताची माहीत मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले असल्याची माहीती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here