अचलेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या रे. स्वामी यांचा सत्कार

0
79

 

लोहारा :-  तालुक्यातील अचलेर येथील भूमिपुत्र पत्रकार गुरय्या रे स्वामी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मुंबई चे उपाध्यक्ष पदी तथा कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगी चे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर्फे सत्कार व सन्मान अचलेर गावचे भूमिपुत्र गुरय्या स्वामी यांना मिळाल्याबद्दल अचलेर येथील ग्रामस्थ व पत्रकार बांधव यांच्या वतीने यांच सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार सुनिल सोमवंशी, पत्रकार अनिल कासार, पत्रकार जगदीश सुरवसे, रमेश शिवपूरे, संदीप पाटील, शिवा संघटनेचे मल्लिनाथ अष्टगे, टिंकू स्वामी, अदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here