प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम चा निकाल निकाल : 91.71% 

0
28

 

उमरगा:-  येथील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. बारावीच्या बोर्ड परीक्षेत महाविद्यालयाचा एकूण निकाल 91.71% लागला. विज्ञान शाखेतून कांबळे दीक्षा रवींद्रनाथ या मुलीने 87.33% गुण मिळवून महाविद्यालयात अव्वल स्थान पटकावले, शेळके साक्षी सतीश,हिने 85.67% घेवून दुसरा क्रमांक पटकावला आहे,तर जोशी अथर्व विश्वनाथ व हर्षल अण्णाराव मुरूमकर हे दोन विद्यार्थी तृतीय येण्याचा मान पटकावला आहे…….कॉमर्स शाखेतून प्रथम दोन विद्यार्थी आले आहेत त्यापैकी एक गायकवाड भक्ती हरिदास तर दुसरी कामशेट्टी सीमा सिद्धाराम हे दोन्ही या दोन्ही मुली 79.50% घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर द्वितीय मूर्शद बरीरा महताब 78.83% घेवून द्वितीय आले आहे तर 77.83% घेवून पाटील मयुरी महेश ही तृतीय आली आहे .कला शाखेतून वाकळे निकिता रविन्द्र 75.83% प्रथम आली आहे तर मंडले पूजा हणमंत ही 72.67%घेवून द्वितीय आली आहे आणि गोसावी नेहा दिगंबर ही 71.83%घेवून तृतीय आली आहे असे सर्व तिन्ही शाखेतून विद्यार्थी गुणानुकामे प्रथम,द्वितीय,तृतीय, आले आहेत .यावर्षी प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील एकूण 483 विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 443 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 68 विद्यार्थी विशेष प्रावीण्य घेवून उत्तीर्ण झाले आहेत,तर प्रथम श्रेणीत 256 विद्यार्थी आहे आहेत,113 द्वितीय श्रेणीत आले आहेत एकूण निकाल 91.71 त्यात विज्ञान शाखेचा निकाल 96.62% लागला.तर कॉमर्स 94.75% तर आर्ट शाखेचा निकाल 76.14%असे प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे….या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधार स्तंभ  बसवराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष.बापुराव पाटील, संस्थेचे संचालक व उमरगा जनता बँकेचे चेअरमन.शरण पाटील ,सचिव व्यंकट जाधव, माजी प्राचार्य के.के.ब्याळे, उपमुख्याध्यापक उल्हास उल्हास घुरघुरे आणि ज्येष्ठ शिक्षक संजय गिरी,अण्णाराव कांबळे, विश्वजीत अंबर, सतीश रामपुरे, उमाकांत महामुनी, सुधीर नाकाडे, नारायण सोलंकर यांच्या सह सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here