लोहारा:– लोहारा येथील पत्रकार निळकंठ कांबळे उत्कृष्ट बातमीदार’ पुरस्कार मिळाल्याबद्वल लोहारा शहरात मित्रपरिवाराच्यावतीने यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, उबाठा गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, उबाठा गट शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, अल्पसंख्यक कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान, पं. सं. माजी सदस्य सुधीर घोडके, रघुविर घोडके, निशीकांत गोरे, पीरपाशा मुजावर, नजीर सिद्दीकी, अदि उपस्थित होते.