भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर, युवा नेते हर्षवर्धन चालुक्य यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट 

0
741

लोहारा :– भारतीय जनता पार्टी नेते राहुल पाटील सास्तूरकर आणि माजी जि.प.सदस्य तथा सरपंच शितलताई पाटील यांचे चिरंजीव नहुष राहूल पाटील यांचा अपघातात निधन झाले आहे. दि.10 जून 2025 रोजी भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी व युवा  नेते हर्षवर्धन चालुक्य  यांनी त्यांच्या सास्तुर येथील निवासस्थानी जाऊन पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी भाजपा नेते राहुल (दादा) पाटील, दौलत पाटील, भाजपा नेते हर्षवर्धन पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील (लोहारा), भाजपा माजी तालुकाध्यक्ष गणेश खरसडे (परंडा), भाजपा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने (उमरगा), भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला (लोहारा), नेताजी शिंदे, बालाजी चव्हाण, मोहन जेवळीकर, शाहुराज पाटील, किसन पवार, महादेव कोरे, श्रीमंत मनाळे, प्रविण मनाळे, अदि, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here