धाराशिव :– शिवसेना ठाकरे पक्षाचे तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने यांनी बहुसंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मंगळवारी दि.10 जून रोजी धाराशिव येथील भाजपा कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमूख नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी अॅड.नितीन भोसले, नेताजी आबा पाटील, अमित शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, युवराज नळे, अक्षय ढोबळे, सनी पवार यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेत होत असलेल्या घुसमटीला कंटाळून आणि भाजपच्या विकासात्मक दृष्टिकोन पाहून आपण भाजपात पक्षप्रवेश करत असल्याचे नितीन शेरखाने यांनी सांगितले यावेळी अनिल शेरखाने, देविदास शेरखाने, संपत शेरखाने, पद्माकर शेरखाने, ऍड. गणपत कांबळे, साहेबराव शेरखाने, शंतीनाथ शेरखाने, नवनाथ कांबळे, अविनाश शेरखाने, प्रमोद शेरखाने, कुणाल शेरखाने, सुधाकर केसकर, मोनु सुडके, पप्पू माळी, किरण शेरखाने, दादाराव शेरखाने, तुकाराम वाघमारे, बबन वाघमारे, प्रेम शेरखाने, प्रतीक शेरखाने, डॉ.सत्यविजय शेरखाने, अनिकेत शेरखाने, किशोर वाघमारे, राजू सातपुते, दीपक नाईकनवरे, पांडुरंग सुतार, प्रशांत कांबळे, शेख फारुख, सुनील शेरखाने, संजय शेरखाने, सचिन लोंढे, संदीप गिराम, अमोल लोहार, पृथ्वीराज पाटील, हनुमंत गायकवाड, सुधाकर शेरखाने, रणजित उकिरडे, अनंत काळे, दत्ता पवार, राज सुरवसे, संदीप पवार, अक्षय गाडे, शिवम शेरखाने, योगेश सुदके, सुनील सुदके, पांडुरंग कांबळे, नामदेव वाघमारे, निलेश वाघमारे, राजेंद्र रोकडे, संपत सुतार, विशाल कांबळे, मच्छिंद्र कांबळी, अयुब शेख, दीपक पटे, बापू वाघमारे, राज कांबळे, सुदेश, विर्गत, खंडू शिंदे, विजय कांबळे, संतोष वाघमारे, प्रभाकर जाधव, सचिन पवार, सागर शेरखाने. यांनी देखील भाजपात पक्षप्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे पक्षाला चांगलेच खिंडार पडले आहे