पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या कार्यकाळास ११ वर्ष पुर्ण झाल्याने,  भारतीय जनता पार्टी  कार्यशाळा व संघटनात्मक बैठक संपन्न

0
11

 

लोहारा:-  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या कार्यकाळास ११ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या संकल्प ते सिध्दी या अभियानाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याची कार्यशाळा व संघटनात्मक बैठक धाराशिव येथील भाजपाच्या प्रतिष्ठान भवन कार्यालयात दि.12 जून 2025 रोजी विभागीय संघटन मंत्री संजयजी कौडगे व प्रदेश चिटणीस किरण पाटील यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली. यावेळी धाराशिव भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी प्रमुख म्हणुन उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष, संकल्प ते सिध्दी या अभियाना मधील समित्यांचे संयोजक, सह संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here