श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी केले स्वागत

0
78

लोहारा:– भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे अतिशय सुंदर भक्तीमय वातावरणात परंडा येथे स्वागत केले. भगवान गड येथील श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे आगमन कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा येथे मोठ्या उत्साहात दाखल झाली. भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून सर्व वारकरी यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात केले होते. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर व वारकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here