बुद्धनगर भागातील सिमेंट रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण प्रगती पथावर नागरिकात समाधान

0
25

 

दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग  :– शहरात चालू आसलेल्या मुख्य सिमेंट रस्त्याचे काम गुणवंता पुर्ण चालू  असुन, सदरील काम कारणारा कामगार किंवा ठेकेदारा कडुन कसल्याही प्रकारची कुचराई होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे . कृष्णाई इन्फ्रास्ट्रॅक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे काम आणि कामाची गुणवंत्ता खुप चांगली असुन बुद्धनगर , मुळे प्लॉटिंग, डॉ आंबेडकर नगर मधील गुणवत्तापर्ण काम मुळे नागरीकात समाधान व्यक्त केले जात आहे .नळदुर्ग शहरातील एकुण कामाची रक्कम ८३ कोटी रुपये  असुन यामध्ये जम्बो गटार ,कॉलीटीचे सिमेंट रस्ता रस्त्यावरील पोल त्यावरील लाईट फोकस ह्या सर्व गोष्ठी व काही नागरीकांच्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी तेथील सुपरवायझर [ पर्यवेक्षक ] शांत पद्धतीने बोलून नागरिकाचे समाधान करीत असतात .परंतू नळदुर्ग शहरात बुद्धनगर भागात , मुळे प्लॉटिंग भाग व डॉ आंबेडकर नगर भागात गटारीचे काम व सिमेंट रस्त्याचे काम चालू आहेत त्या रोडवरील पोल काढण्यात आले असुन त्या पोलवरील लाईट फोकस चोरीला गेले आहेत हे फोकस किंवा दिवाबत्ती कोणी चोरली आता शोधण्याची गरज आहे .नगर परिषदेला सांगुन पण दिवाबत्ती लावण्या साठी प्रयत्न करीत नसल्याचे दिसुन येत आहे . नगर परिषदेचे कर्मचारी तर चक्क मट्रेल नाही म्हणून उडवून देतात बोलण्यास पण टाळतात मग नक्की कोण चोर याचा शोध होणे गरजेचे आहे . चोरी करणारा म्होरक्या कोण नागरीकांत संभ्रम निर्माण होत आहे

नळदुर्ग  शहरात कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने काम केले परंतू कामाची कॉलीटी पण खुप चांगली आहे या कामाची एकण रक्कम ८३ कोटी आहे .परंतू प्रशासनाने आजतागायत कंपनीला फक्त १७ कोटी रुपये परतवा केली आहे किंवा आमच्या पदरी टाकले आहे . शहरातील काम ७० % पुर्ण झाले आसुन ४५ कोटी रुपयेची मागणी प्रशासनाकडे कंपनीने केली आहे परंतू शासनाकडून रक्कम देण्याचे निर्देश आज ही समजले नाही . त्यामुळे कंपनी डबघाईत येणार आसल्याचे मत कृष्णाई इन्फ्रास्ट्रॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड मॅनेजमेंट व्यवस्थापक विनोद अवताडे वृत्तपत्राशी बोलताना व्यक्ती केले प्रशासनाने कंपनीची उर्वरित रक्कम तात्काळ देण्यासाठी पावले उचलावी त्यामुळे आम्हाला काम करण्यास मोठी प्रेरणा व स्फुर्ती मिळेल

— कंपनी मॅनेजमेंट व्यवस्थापक ,विनोद आवताडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here