उमरगा चौरस्ता येथे स्कुटीचा अपघात, एक जखमी 

0
246

उमरगा :- शहरापासून जवळच असलेल्या सोलापूर – हैदराबाद रोडवरील उमरगा चौरस्ता येथे स्कुटीचा अपघात होऊन एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4:10 मिनिटात च्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त दी. 30ऑगस्ट रोजी ठीक 4:10 वाजता सोलापूर कडून येणारी स्कुटी उमरगा चौरस्ता जवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कुटी क्रमांक NH25 AZ 3620 चे चालक शिवाजी सातलींग बिराजदार वय- 47 वर्ष रा. येळी हे जखमी झाले आहेत.सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रसताच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले . असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषराव लवटे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here