पेठ सांगवी च्या तंटामुक्त अध्यक्षपदी अमर यमगर, उपाध्यक्षपदी संतोष पाटील

0
162

उमरगा : तालुक्यातील पेठ सांगवी येथील तंटामुक्त गाव  समितीच्या अध्यक्षपदी अमर यमगर यांची तर उपाध्यक्षपदी संतोष पाटील यांची दि. 12 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच कौसरबी शब्बीर मुजावर, उपसरपंच सिराज शेख, माजी अध्यक्ष एस.के. सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, पोलिस पाटील ईश्वर सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू राऊत, गिरमल दलाल, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अहमद तांबोळी, शब्बीर मुजावर, शालेय व्यवस्थापन समितीची उपाध्यक्ष उमेश सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य शितल कांबळे, कृषी सहायक अधिकारी ए.एम. बलसुरे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश मानतुटे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here