उमरगा – लोहारा विधानसभेचे उमेदवार प्रवीण वीरभद्र स्वामी गुरुजी यांच्या प्रचारार्थ धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते तथा धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष अश्लेष [भैया] शिवाजीराव मोरे यांची तलमोड येथे कॉर्नर बैठकीसाठी उपस्थिती होते.
यावेळी धाराशिव जिल्हा जि प माजी उपाध्यक्ष श्री बाबा पाटील साहेब,काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस विजय भैया वाघमारे,तालुका अध्यक्ष अर्जुन भाऊ बिराजदार ,जिल्हा परिषद माजी सदस्य श्री प्रकाश अष्टे, शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार नागणे,तालुका सचिव सतीश जाधव,राष्ट्रवादी चे जगदीश सुरवसे सर,शहर अध्यक्ष सेवादल बाबा मस्के, विधी सेल चे तालुका अध्यक्ष ऍड एस पी इनामदार सर,सरपंच बालाजी मोरे,उपसरपंच गणेश पाटील,बालाजी मीसाले युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष, ऍड इरफान जमादार,जिल्हा उपाध्यक्ष दादा गायकवाड,तालुका उपाध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड,नितीन कोराळे सर,संतोष चौधरी,अनिल साळुंखे,विकास कोराळे, व्यंकट पवार,अरविंद पाटील, जीवन सरपे, प्रा योगेश मुगळे सर, महेश जाधव, महारुद्र स्वामी.प्रल्हाद मोरे.अरुण साळुंखे.सुधाकर भोसले.शिवा स्वामी.यादव भोसले.ताजू शेख.राजेद्र सुगिरे,हिरा सुगिरे धोडिराम गायकवाड,चादसाहेब फुलारी,ईश्वर कलशेट्टी यांच्या सह गावातील सर्व महविकास आघडी चे कार्यकर्ते,नागरिक महिला ,तरुण उपस्थित होते.