उमरगा टाइम्सचा दिवाळी विशेषांक लवकरच आपल्या सेवेत

0
5

मागील बारा वर्षापासून सातत्याने उमरगा टाईम्सचा दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यात येत असून, या दिवाळी विशेष अंकात विविध प्रकारचे लेख ,चुटकुले, कविता, नवनवीन लेखकांचे लेख प्रकाशित केले जातात तसे हा अंक  काढण्यासाठी आपल्या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभल्यामुळेच हा अंक आम्ही काढू शकत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here