उमरगा:- उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी येथे महसूल,कृषी व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने अग्रिस्टॅक या केंद्राच्या महत्त्वकांक्षी योजनेचा शुभारंभ दि.16 रोजी तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते करण्यात आला