लातुर – उमरगा रोडवर एम आय डी सी  समोर अपघात, दोघे जखमी 

0
2527

 

उमरगा:- शहरापासून जवळच असलेल्या एम.आय.डी.सी.परीसरातील लातूर- उमरगा रोडवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ला दि. 27 रोजी पाठी मागुन येणार्‍या मोटार सायकल क्रमांक MH25 2332ने धडक दिल्याने दोघे जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.सदर अपघातात धनराज रावसाहेब जाधव वय- 45 वर्ष ,वसंत ज्ञानदेव जाधव वय- 39 वर्ष रा. होळी हे दोघे जखमी झाले आहेत. सदर आपघाताची माहीत मिळताच उमरगा चौरस्ता येथील आपघात ग्रस्ताच्या मधतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक लवटे यांनी दिली.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here