रामपुर पाटी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने महीला गंभीर जखमी

0
627

 

उमरगा:- सोलापूर – हैदराबाद महामार्ग वरील रामपूर पाटी जवळ एका अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या महिलेस जोराची धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 25 रोजी सकाळी 9.45 वाजता घडली आहे.

सविस्तर वृत्त दिनांक 25 रोजी सकाळी ठीक 9:45 वाजता उमरगा येथुन सोलापूर च्या दिशेने पायी चालत जाना-या महिलेस अज्ञात जीप ने धडक देऊन पसार झाली असून , अपघातात संगीता गणपती वाघमारे वय 50 राहणार उमरगा ही महिला गंभीर जखमी झाली आहे .सदर घटनेची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील अपघात ग्रसताच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमी महीलेस उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले. असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here